इ ५ वी आजचा सेतू अभ्यास दिवस 34

इ ५ वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 34

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वरील चित्र दाखवून चित्राचे निरीक्षण करावयास सांगावे. चित्रात काय काय दिसते ते विचारावे,

• चित्रातील कोणत्या शब्दांना पर्यायी/समानार्थी शब्द वापरता येतील ते शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारावे व त्याची यादी विद्यार्थ्यांकडून तयार करून घ्यावी.

● त्यानंतर शिक्षकांनी चित्रातील शब्दांचे समानार्थी शब्द लिहावयास सांगावे किंवा तोंडी विचारावे. राहिलेल्या शब्दांचे अर्थ स्पष्ट करावेत.

सक्षम बनू या

शिक्षकांनी समानार्थी शब्द म्हणजे काय ते उदाहरणे देऊन स्पष्ट करावे. | पुढील वाक्ये वाचा व ठळक शब्दाचा समानार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा सांगा किंवा लिहा.

  1. रमेश माझा मित्र आहे.

२. माझी आई माझा अभ्यास घेते.

३. मी रोपांना पाणी घातले.

४. सूर्य पूर्वेला उगवतो.

  • पान क्रमांक ४७ व ५१ वरील समानार्थी शब्दांचा स्वाध्याय सोडविण्यास सांगावा.

2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी


Leave a comment