इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 31

इ 7 वी  सेतू  अभ्यास दिवस 31

विषय  – गणित 

थोडं समजून घेऊ

आपल्याला व्यवहारात दोन संख्यांची तुलना करावी लागते. ही तुलना वजाबाकीच्या मदतीने कशी करायची हे तुम्हाला माहित आहेच. आता आपण ही तुलना वेगळ्या प्रकारे कशी करतात हे एका उदाहरणाद्वारे पाहू.

गौतम 14 वर्षांचा तर समीरा 7 वर्षांची आहे.

समीरा गौतम पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. येथे तुलना वजाबाकीने केली.

गौतमचे वय समीराच्या दुप्पट आहे. येथे वयाची तुलना पटीने किंवा भागाकाराने केली.

जेव्हा दोन राशींची तुलना भागाकाराने केली जाते तेव्हा त्या भागाकारास गुणोत्तर असे म्हणतात. मात्र तुलना करताना राशींची एकके सारखी असायला हवीत बरं का !

गौतमचे वय समीराच्या दुप्पट आहे. हीच माहिती गौतम व समीरा यांच्या वयाचे प्रमाण 2:1 आहे असे लिहितात आणि याचे वाचन व दोनास एक असे करतात.

गुणोत्तराचा उपयोग करून समीकरण मांडता येते त्यामुळे उदाहरण सोडीविणे सोपे जाते.

सोडवून पाहू

उदा. 1. मैदानामध्ये क्रिकेटचे 30 खेळाडू व खो-खो चे 20 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत, तर क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंशी

गुणोत्तर लिहा.

उदा. 2. एका छोट्या कंपनीत 40 पुरुष आणि 30 स्त्रिया काम करतात. पुरुषांचे स्त्रियांशी असलेले गुणोत्तर आणि स्त्रियाचे पुरुषांशी असलेले काढा.



3. विषय – इंग्रजी

सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी



Leave a comment