इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 31

इ 7 वी  सेतू अभ्यास दिवस  31

विषय  – मराठी 

(शिक्षकांनी क्रियापदांचे चार प्रकार कोणते ते सांगावेत. संयुक्त व सहायक क्रियापद म्हणजे काय ते वरील वाक्यांवरून समजावून सांगावे. मूळधातू व धातुसाधिते तक्ता दाखवावा. प्रदुषणाचे चित्र दाखवून त्यावरून वाक्ये तयार करून घेतील.) कंसातील सहायक क्रियापद व संयुक्त क्रियापद यांचा वापर करून लिहा वाक्ये, उदा. (टाकून देतात, सोडतात, फेकले जाते, पाहिले, बघतच राहिले.

चला सराव करू या

(शिक्षकांनी पुढील प्रमाणे व इतर वाक्यातील सहायक व संयुक्त क्रियापद विद्यार्थ्यांना वेगळे लिहिण्यास सांगावे.)

उदा. १. वाढदिवसाला शाळेत पुस्तके दिली जाई.

२. कोरोना विरुद्ध ठोस कार्यक्रम तयार केला गेला.

(दिलेल्या उदाहरणा प्रमाणे खालील धातूंपासून अथवा अधिकची उदाहरणे घेऊन धातुसाधिते लेखन सराव करून घ्यावे)

• उदा. राब राबत, राबणे, राबवणे, राबणारा, राबून, राबला, (धातू आण, कर, वापर, जा…….)

कल्पक होऊ या

(शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही एका विषयावर १० वाक्ये लेखन करण्यास सांगावे. त्यामधील धातुसाधिते, धातू, संयुक्त क्रियापद व सहायक क्रियापद वेगळे करण्यासाठी सांगावे.)

उदा. तो पुन्हा बोलायला लागला.

धातुसाधिते- बोलायला, धातू- बोल, संयुक्त क्रियापद- बोलायला लागला, सहायक क्रियापद- बोलायला.


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment