इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 31

इ 5 वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 31

विषय  – गणित आजचा सेतू अभ्यास

• रहिमने दिलेल्या दिनदर्शिकेच्या निरीक्षणाच्या आधारे २०१२ हे वर्ष लीप वर्ष आहे असे म्हणाला, तो असे का म्हणाला ?

साधारणने ज्या वर्षाच्या संख्येला ४ ने भाग जातो, त्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याचे दिवस २९ असतात. अशा वर्षाला लीप वर्ष म्हणतात. १९००, २००० अशा शतक वर्षांच्या बाबतीत जरा वेगळा नियम आहे. शतक वर्षाच्या संख्येला ४०० ने भाग गेला, तरच ते लीप वर्ष असते. २९ दिवसांचा फेब्रुवारी महिना हे दर चार वर्षांनी येतो.

थोडी उजळणी

दिनदर्शिकेच्या निरीक्षणाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे शोध,

१) शाळेची सहल २९ डिसेंबर पासून ते ३ जानेवारी पर्यंत होती तर सहल एकूण किती दिवस होती ?

२) मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २ तारखेचा बुधवार असल्यास त्याच्या पुढच्या आठवड्यात येणाऱ्या शुक्रवारी तारीख कोणती असेल ?

३) शाळेचे स्नेहसंमेलन ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर असे होते तर एकूण किती दिवस स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले ?


3. विषय – इंग्रजी

सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment