इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 31
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास
डिंगोरी कविता खालील व्हिडिओच्या माध्यमातून पहा
• कवितांचे कृतिसह गायन घ्यावे.
• कवितेतील यमक जुळणारे शब्द, नादमय शब्द यांचे वाचन घ्यावे. ० कवितेचे लयात, तालात, टाळ्या वाजवून वाचन करून घ्यावे.
कल्पक होऊ या
० विद्यार्थ्यांनी पुढील कृती कराव्यात.
• पाठ्यपुस्तकात आलेल्या कवितांना वेगवेगळ्या चाली लावा. त्यांचे वर्गात सादरीकरण करा.
• तुला आवडणारे बालगीत कृतीसह वर्गात सादर कर.
० वर्गात असणारी कवितांची पुस्तके बघ, आवडीची कविता वाच, कवितेला चाल लावण्याचा प्रयत्न कर, मित्र
मैत्रिणींना कविता गाऊन दाखव.