इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 29

इ 7 वी  सेतू अभ्यास दिवस  29

विषय  – मराठी 

स्व अभिव्यक्ती लेखन 

विद्यार्थ्यांनी खालील परिच्छेद वाचून परिच्छेद त्याला योग्य असे शीर्षक द्यावे

अमुक भागात इतका मिलीमीटर पाऊस पडला, तमुक भागात तितका सेंटीमीटर पाऊस पडला! ही नेमकी भानगड काय आहे? पण पाऊस किती पडला हे मोजणं शक्य आहे का? शक्य असेल तर कसं मोजतात आणि मुळात पाऊस मोजावा तरी का? पावसाबद्दल असले अनेक प्रश्न आपल्या डोक्यात असतात.. म्हणून चला तर शोधूया या सर्व प्रश्नांची उत्तर पावसाची मोजणी होते तरी कशी? पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक यंत्राचा वापर केला जातो. लिटर, चौरस मीटर (litters per square meter) किंवा मिलीमीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो. यात मेट्रिक पद्धतीत मिलीमीटर’ तर ब्रिटीश पद्धतीत ‘इंच’ हे देखील एकेक वापरले जाते. पाऊस मोजण्यासाठी लागणारी यंत्र काहीशी वेगवेगळी असू शकतात. पर्जन्यमापक यंत्राचे प्रकार पुढील प्रमाणे पर्जन्यमापक यंत्राचे दोन प्रकार असतात.


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी




2 thoughts on “इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 29”

Leave a comment