इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 29
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

पहिले काही आठवूया.
समूहजीवनाचे काही फायदे आहेत काय ?
सार्वजनिक सुविधा कोणासाठी असतात ?
अध्ययन अनुभव – –
आपण आपल्या मित्रांसोबत खेळत असतो . खेळताना विशिष्ट नियम पाळून खेळतो.
१. नातेवाईक व मित्र मैत्रिणी यांच्याशी संपर्क करायचे असेल तर टपालसेवा वापरा
२. घरची व्यक्ती आजारी झाल्यास दवाखान्यात घेऊन जावं
३. खेळतांना भांडण करू नये
४. सोबत राहूनच खेळा
वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले ? काय शिकण्यास मिळाले ते.लिहा
या प्रश्नांची उत्तरे शोधू
1. मैदानी कोण कोणते खेळ खेळतो ?
2. खेळतांना मित्रा मित्रांत भांडण होत काय ?
3. खेळामुळे कोणते गुण अंगी बाणतात ?