इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 28
विषय – मराठी
माझा शब्द संग्रह
विद्यार्थ्यांना शब्दकोशाचा वापर करून खालील शब्द शोधा व त्याचे अर्थ लिहा
या करिता तुम्ही गुगलची मदत घेऊ शकता
• फळकूट • कांबट्या • वाकळ • फैनाबाज • ओढाळ • हालहवाल • बळीराजा • जित्राब • हेळसांड
• शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दररोज दहा शब्द शब्दकोशात शोधून ते माझा शब्दसंग्रह या वहीत लिहिण्यास सांगावे.
2. विषय – गणित
सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी
co88.org không có các tính năng bảo mật như xác thực 2 lớp