इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 27

इ 8 वी  सेतू अभ्यास दिवस  27

विषय  – इतिहास – भूगोल  

1) विविध धर्म व त्यांची प्रार्थना स्थळ मांगा व लिहा.

2) महाराष्ट्रात हेमाडपंथी मंदिरे कुठे आहेत त्या ठिकाणचीनावे लिहा.

(3) तुम्ही खेळत असलेल्या विविध खेळांची नावे लिहा?

करून पाहूयात

1) खालील दिलेल्या सण-समारंभ विषयी तुम्हाला माहित असलेल्या प्रथा.

चालीरीती तुमच्या शब्दांत व्यक्त करा.

4) गुढीपाडवा ………………….

5) नागपंचमी ………………….

6) बैलपोळा ………………….

7) दसरा ………………….

8) ईद ………………….


5. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment