इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 27

इ 3 री  आजचा सेतू अभ्यास दिवस 27

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास

अनुभव लेखन 

सक्षम होऊ या:

● शिक्षक एखाद्या पाककृतीबद्दल लिहिण्यास सांगतील. उदा. चहा करणे, भाकरी करणे

• सराव करू या:

• आणखी एखादी पाककृती लिहण्याचा सराव करा.

कल्पक होऊ या:

० घरात केल्या जाणा-या एका पदार्थाची पाककृती मित्राला लिहून कळव.


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment