इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 26
विषय – मराठी
पोस्टकार्ड विषय खालील माहिती वाचापोस्टकार्ड हा जाड कागदाचा किंवा आयताकृती पातळ पुठ्ठाचा आयताकृती तुकडा असतो जो संदेश लिहिण्यासाठी वापरला जातो, ऑस्ट्रिया मध्ये 1869 मध्ये पोस्टकार्डचा शोध लागला. भारतप्रथम पोस्टकार्ड 1879 मध्ये जारी केले गेले. भारताच्या पहिल्या पोस्टकार्डची किंमत तीन पैसे होती. वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत सुमारे साडेसात लाख रुपयांची

• तुम्हाला कोणाला पत्र लिहायला आवडेल ? का ?
• समजा तुम्हाला आपल्या मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर बोलण्याची संधी दिली तर तुम्ही काय बोलाल?