इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 26

इ  5 वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 26

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास


३. पृथ्वी आणि जीवसृष्टी

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१. तुम्हाला पाणी कोठून मिळते?

२. पृथ्वीला प्रकाश कोणाकडून मिळतो?

३. आपण कोणत्या ग्रहावर राहतो?

1 पृथ्वी वर पाणी नसते तर !

2 विहिरीत पाणी कोठून येत असेल बरे?

3 धबधबा कशाला म्हणतात?

4 नदी कशी तयार होते ?


Leave a comment