इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 26

इ 5 वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 26

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास

सूचना फलक 

 विद्यार्थ्यांनी खालील सूचना फलक वाचवा 

1) रस्त्यावर कचरा टाकू नये.

(2) मी दररोज सकाळी लवकर उठतो.

३) झाडांची फुले तोडू नयेत.

4) ग्रंथालयातून घेतलेली पुस्तके वेळेवर जमा करावीत.

5) सचिन गावाला गेला.

6) जॉन अभ्यास करत आहे.

7) चप्पल/ शूज स्टॅन्डवर व्यवस्थित ठेवावेत.

लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षित लसीकरण सूचनाफलक तयार करायला सांगावा.

2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी


Leave a comment