इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 25

इ  8 वी  सेतू अभ्यास दिवस  25

विषय  – इतिहास – भूगोल  

पहिले काही बाबी आठवूया :-

1) उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व कोणी निर्माण केले ?

2) पानिपतच्या लढाईत मराठयांच्या समोर कोणी आव्हान उभे केले ?

3) कोकण किनारपट्टीवरील कोणता भाग पोर्तुगिजांच्या ताब्यात होता ?

करून पाहूयात –

1) “ दोन मोत्ये गळली. सत्त्वीस मोहोरे हरवल्या!

आणि रुपये, खुर्दा किती गेल्या यांची गणतीच नाही.”

याचा अर्थ पानिपतच्या युद्धाशी आहे. तो तुम्ही शोधून लिहा.

…………………………………………………………………..

…………………………………………………………………..

1) पानिपतच्या लढाईचे परिणाम लिहा.

……………………………………………………………

2) कोण बरे ?

अफगाणिस्तानातून आलेले ……………………………………………………………

हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले ……………………………………………………………

नानासाहेब पेशव्यांचे भाऊ. ……………………………………………………………

मथुरेच्या जाटांचा प्रमुख. ……………………………………………………………

5. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी


2 thoughts on “इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 25”

Leave a comment