इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 25

इ 6 वी  सेतू अभ्यास दिवस  25

विषय  – इतिहास – भूगोल  

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

१) आपल्या देशाच्या कोणत्या दिशेस हिमालयाच्या रांगा आहेत ?

२) भारतात बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही पाच भाषांची नावे लिहा.

३) भारतात साजरे होणाऱ्या कोणत्याही पाच सणांची नावे लिहा.

भारताच्या राजकीय नकाशाचे निरीक्षण करा. त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

१) आपले राज्य ओळखा. तुमच्या आवडत्या रंगाने ते रंगवा. राजधानीचे नाव लिहा.

२) सर्वात उत्तरेकडे असणारे राज्य कोणते ते लिहा.

३) सर्वात दक्षिणेला असणाऱ्या राज्याचे नाव लिहा.

४) अतिपूर्वेकडील राज्ये वेगवेगळ्या रंगाने रंगवा. त्यांची नावे व राजधान्या कोणत्या ते लिहा .

५) आकारमानाने मोठे असणारे राज्य पिवळ्या रंगाने रंगवा व राजधानीला गोल करा :

६) लाल अक्षरांनी लिहिलेली नावे कोणते क्षेत्र दाखवतात ?.

● भारताच्या राजधानीचे नाव लिहा .

भारतात एकूण किती घटकराज्ये आहेत ?

आपल्या राज्याच्या शेजारील राज्यांची नावे लिहा ?


5. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी




1 thought on “इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 25”

Leave a comment