इ 3री आजचा सेतू अभ्यास दिवस 25
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास
कविता गायन
खालील कविता मोठ्याने म्हणा
एक तांबडा भोपळा
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

● विद्यार्थ्यांनी पुढील कृती कराव्यात.
• पाठ्यपुस्तकात आलेल्या कवितांना वेगवेगळ्या चाली लावा. त्यांचे वर्गात सादरीकरण करा.
• तुला आवडणारे बालगीत कृतीसह वर्गात सादर कर.
• वर्गात असणारी कवितांची पुस्तके बघ, आवडीची कविता वाच, कवितेला चाल लावण्याचा प्रयत्न कर, मित्र मैत्रिणींना कविता गाऊन दाखव,
• यमक जुळणारे शब्द लिहा व ते वापरून कविता तयार करा.
I was ppretty pleased to ind this website. I want tto to
thank you for your time for this wonderful read!! I definitely savored every bit off it and I have you bookmarked to see
new information on your site. https://glassi-india.Mystrikingly.com/