इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 24
विषय – मराठी
marathi-setu-
कविता समजावून घेणे
खालील कवितेच्या ओळी मोठ्याने वाचा

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१) कवितेमध्ये किती रंगांचा उल्लेख आला आहे? कोणते ?
२) निसर्गात रंगीबेरंगी अनेक गोष्टी आढळतात हे कवितेतील कोणत्या ओळीवरून समजते?
३) उष्ण सोनेरी पोशाख कोणी घातला आहे?
४) मोठी रंगपेटी कोणाच्या दप्तरात आहे?
५) इंद्रधनुतील सप्तरंगाची नावे सांगा.
खालील कवितेच्या ओळी मोठ्याने वाचा

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१) पुस्तके कोणकोणत्या गोष्टी सांगतात, असे कवितेत म्हटले आहे?
२) पुस्तके तुमच्याजवळ का राहू इच्छितात?
३) आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे, असे कवीला का वाटते?
४) पुस्तकांचे विश्व कसे असते?
५) पुस्तकांच्या दुनियेत काय मिळते?
६) पुस्तकांचे जग वेगळे असते, याबद्दल शिक्षक, पालक,यांच्याशी चर्चा करा
2. विषय – गणित
सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी
Thông tin đầy đủ, không vòng vo.