इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 23

इ 5 वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 23

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

१. आपली पृथ्वी आपली सूर्यमाला

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१. दिवस किती तासांचा असतो?

उत्तर : ………………………………………….

२. रात्र किती तासांचा असते?

उत्तर : ………………………………………….

३. पृथ्वीचा आकार कसा आहे?

उत्तर : ………………………………………….

खालील चित्राचे निरीक्षण कर


पाठ्यपुस्तक पान क्र. २

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

1 पौर्णिमेच्या दिवशी चंद्र कसा दिसतो?

उत्तर : ………………………………………….

2  अमावास्येच्या रात्री चंद्र का दिसत नसेल बरे?

उत्तर : ………………………………………….

Leave a comment