इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 23

इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 23

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

पहिले काही आठवूया –

आपल्या कुटूंबात कोण कोण राहतो?

………………………………………………………

तुमच्या कुटूंबातील सर्वात वयस्कर व्यक्ती कोण आहे ?

………………………………………………………

1. घरातील व्यक्तींचा वयानुसार क्रम लावा.

उत्तर : ………………………………………….

2. तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीसोबत तुमचे नाते व त्यांचे नाव सांगा.

उत्तर : ………………………………………….

अध्ययन अनुभव –

आपण आपल्या कुटुंबात जन्मतो वाढतो आई वडील आपल्या लहानाचे मोठे करतात आणि आपली काळजी घेतात.

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१. आपल्या कुटुंबाचा कुटुंब वृक्ष तयार करा.

उत्तर : ………………………………………….

२छोटे कुटुंब म्हणजे काय ते सांगा..

उत्तर : ………………………………………….

३. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कसा एकमेकांशी कसा वागतो ते निरीक्षण करा.

उत्तर : ………………………………………….

४. छोटे कुटुंब आणि मोठे कुटुंब यांचा शोध लावा.

उत्तर : ………………………………………….

या प्रश्नांची उत्तरे शोधू

1. छोटे कुटुंब म्हणजे काय ?

उत्तर : ………………………………………….

2. मोठे कुटुंब म्हणजे काय ?

उत्तर : ………………………………………….

3. विस्तारित कुटुंब म्हणजे काय ?

उत्तर : ………………………………………….

4. शास्त्रीय पद्धत म्हणजे काय?

उत्तर : ………………………………………….



Leave a comment