इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 22

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

१३. आपला आहार


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



पाठ्यपुस्तक पान क्र ७४

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१. आपण कोणते पदार्थ कच्चे खातो?

उत्तर : ………………………………………….

२. आपण कोणते पदार्थ शिजवून खातो?

उत्तर : ………………………………………….

३. विवध पदार्थांची नावे सांगा?

उत्तर : ………………………………………….

४. तुमच्या आवडत्या फळाचे नाव सांगा?

उत्तर : ………………………………………….

खालील ताटाचे निरीक्षण कर ! पदार्थांची नावे लिही.

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१. आंबे आपल्याला वर्षभर का मिळू शकत नाहीत?

उत्तर : ………………………………………….

२. रोज रोज एकाच पदार्थ खायला दिला तर काय होईल?

उत्तर : ………………………………………….

3. लहान मुलाएवढेच अन्न जर मोठ्या माणसाला दिले तर काय होईल?

उत्तर : ………………………………………….

4. भाजून कोणते पदार्थ बनतात?

उत्तर : ………………………………………….

5. तळून कोणते पदार्थ बनवतात?

उत्तर : ………………………………………….


Leave a comment