इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 21

इ 5 वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 21

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास


खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१) तु पर्यावरण रक्षणासाठी काय करशील?

उत्तर : ………………………………………….

२) सध्या दुष्काळ निवारण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले जात आहेत?

उत्तर : ………………………………………….

३) जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो?

उत्तर : ………………………………………….

लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन :- हा पाठयांश शिवछत्रपती ( परिसर अभ्यास भाग – २) या पाठ्यपुस्तकात पान क्र. ७० ते ७७ वर आहे.

या प्रश्नांची उत्तरे शोधू

१) ‘जल व्यवस्थापन ‘ या विषयाची माहिती वाच व याविषयावर तुझ्या शब्दात माहिती लिही?

उत्तर : ………………………………………….

उपक्रम

१. छत्रपती शिवरायांनी कोणकोणती लोककल्याणकारी कामे केली त्यांची माहिती मिळव.

२. पाठ्यपुस्तकातील ‘आज्ञापत्रातील पर्यावरण रक्षण’ हा भाग मोठ्या अक्षरांत लिहून त्याचा तक्ता तयार करा

३. तुमच्या गावातील / परिसरातील बाजारपेठेचे नाव सांगा. बाजारपेठेला ते नाव का पडले असेल, त्याची माहिती सांगा.

४. तुमच्या शाळेच्या परिसरात तुम्ही कोणती झाडे लावली आहेत, त्यांचे जतन तुम्ही कसे करता ते सांग.

Leave a comment