इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 21
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास
जाहिरात वाचन
विद्यार्थ्यांनी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व त्याखाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहावी

- जाहिरात कशाचे आहे?
- नाटकाचे नाव काय आहे ?
- तिकिटाचा दर काय आहे ?
- नाटकाची वेळ काय आहे ?
- नाटकाचे दिग्दर्शक कोण आहेत ?
- प्रत्येक तिकिटावर काय मोफत मिळणार आहे ?
खालील माहिती वाचा व समजावून घ्या
आपले उत्पादन, माल किंवा वस्तू या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरात केली जाते. त्यामुळे जास्त लोकांना त्या वस्तूंची माहिती मिळते व ते त्या वस्तू. उत्पादने किंवा माल खरेदी करतात. यामुळे व्यावसायिकांना जास्त पैसे मिळण्याचा फायदा होतो.
- मुलांनो,दिवाळीचे कंदील आणि भेटकार्डे विकण्यासाठी ची जाहिरात तयार करून वहीत लिहा!
Cảm ơn vì bài viết quá chất lượng.
Right here is the right site for everyone who really wants to understand this topic.
You understand sso much its almost hard to argue with yoou (not that I pesonally would
want to…HaHa). You certainly put a fresh spin on a subject that’s bewen written about ffor a long time.
Great stuff, just great! https://w4i9o.Mssg.me/