इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 20
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
१२. आपली अन्नाची गरज पाठ्यपुस्तक पान क्र ६९
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. गाय काय खाते?
२. आपण काय खातो?
३. चिमणी काय खाते?
खालील चित्राचे निरीक्षण करा.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. आपल्याला भूक का लागते?
२. सर्व सजीव एकाच प्रकाराचे अन्न खात असतील का?
3. पिके तयार झाली कि गोफणी का चालवाव्या लागतात ? बुजगावणी का उभी करून ठेवावी लागतात ?
4. अनेक छोटे छोटे प्राणी काय खात असतील बरे! शोध ?
5. वनस्पती आपले अन्न कसे तयार करत असतील?