इयत्ता – २ री विषय- इंग्रजी ( सेतू अभ्यास ) दिवस -पहिला
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
Look at the picture and identify the shapes you know…..
खालील आकारांची नावे सांगा व लिहा
1) Match the shapes with their objects
Ask the students to observe the picture and identify the different shapes of familiar objects:
खालील चित्रातील विविध आकार ओळखा