इयत्ता ३ री विषय- परिसर 1 सजीवांचे परस्परांशी नाते page no 12-14
खालील प्रश्न हे पान क्रमांक 12-14 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ पालवी म्हणजे काय ?
उत्तर :- ……………………………………
२ आपल्या सर्व गरजा कोठून पूर्ण होतात ?
उत्तर :- ……………………………………
३ ऋतुमानातल्या बदलाचा परिणाम कोणावर होतो ? .
उत्तर :- ……………………………………
४ झाडाची पाने केव्हा गळतात ? .
उत्तर :- ……………………………………
५. वृक्षवासी प्राणी कोणाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
- रहस्य : डासांच्या चावण्यामागचे मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जादूचा दगड | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा
Thank you a lot for sharing this with all folks you really recognize what you’re speaking about!
Bookmarked. Please also seek advice from mmy website =).
We may have a link exchange arrangement between us https://glassi-india.mystrikingly.com/