- हिरा कसा बनतो? | How are diamonds made? | कार्बनचे अपरूप | Allotrope of Carbon | The 4Cs of diamond
एखाद्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्यालाच हिर्याची 💎 उपमा दिली जाते….. का?😇 कारण असंख्य Carbon⚫ च्या कणांपैकी काही फारच कमी कण पृथ्वीच्या पोटातील उष्णता आणि दाब सहन करुन सर्वात मौल्यवान हिर्यामध्ये रुपांतरीत होतात…..
आजच्या विज्ञान कथेतून जाणुन घेऊया कथा हिर्याच्या जन्माची….. तसेच हिरा खरेदीच्या वेळी कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात? आणि बरेच काही….
चला तर मग….. जाणून घेऊया…. “हिरा कसा बनतो“💍
https://youtu.be/Qua_NAdqv3g
हा व्हिडिओ व्हाट्सअप वर शेअर करण्यासाठी Whats App बटणावर क्लिक करा
Share on whatsapp
WhatsApp