इयत्ता ८ वी विषय – इंग्रजी 3.4 The Two Gentlemen of Verona page no 70
खालील प्रश्न हे पान क्रमांक 70 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 What are the names of the two boys in the story?गोष्टीतील दोन मुलांची नावे काय आहेत ?
Answer:- ………………………………
2 Who suffers from tuberculosis of the spine.? पाठीचा क्षय आजार कोणाला झालेला असतो ?
Answer:- ………………………………
3. What are the two brothers selling ?दोघे भाऊ काय विकत असतात ?
Answer:- ………………………………
4 What are the two boys doing in the public square ?मुले भरचौकात काय करत असतात
Answer:- ………………………………
5 How does the narrator find about both boys ?कथाकाराला दोन्ही मुले कशी वाटली?
Answer:- ………………………………
6 What the boys were selling on a stormy night ?वादळी रात्री मुले काय विकत होती?
Answer:- ………………………………
7. where to get a lift to boys ? मुलांनी कथाकाराला कोठे सोडण्यास सांगितले ?
Answer:- ………………………………
8.Where the boys had gone ? मुले कोठे गेली होती ?
Answer:- ………………………………
9.What thoughts are expressed through this story ?
Answer:- ………………………………
- जादूचा दगड | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
- नमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा शालेय प्रार्थना MP3