इयत्ता १ ली विषय -गणित ८१ ते ९० ची ओळख व लेखन Page no 56
(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नांच्या खाली अभ्यास दिलेला आहे .).
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
खालील उदाहरणे आपल्या वहीत सोडवा
खालील संख्या ८१ ते ९० हे संख्या वाचन करा व आपल्या वहीत लिहा
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
Introduction and writing of 81 to 90
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Solve the following Problem in your notebook
(खालील उदाहरणे आपल्या वहीत सोडवा. )
Read the following numbers 81 to 90 and write them in your notebook
खालील संख्या ८१ ते ९० हे संख्या वाचन करा व आपल्या वहीत लिहा