इयत्ता .३ री विषय- मराठी धडा 14 वा खजिना शोध page no 47
खालील प्रश्न हे पान क्रमांक 47 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ बाईंनी कोणता खेळ घेतला होता ?
उत्तर :- ……………………………………
२ खजिना कसा शोधायचा होता ?
उत्तर :- ……………………………………
३ खेळाचा कोणता नियम होता ? .
उत्तर :- ……………………………………
४ केंद्रप्रमुख बाईंना काय म्हणाले ? .
उत्तर :- ……………………………………