इयत्ता 3 री विषय- परिसर अभ्यास 13 आपला आहार page no
खालील प्रश्न हे पान क्रमांक वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ आहार म्हणजे काय ?
उत्तर :- ……………………………………
२ भूक कशामुळे लागते ?
उत्तर :- ……………………………………
३ कोणाला भरपूर आहार मिळायला हवा? .
उत्तर :- ……………………………………
४ आहार कमी किंवा जास्त हे कसे ठरते? .
उत्तर :- ……………………………………
५.अन्नपदार्थ आलटून-पालटून का करतात ? .
उत्तर :- ……………………………………
६. आहाराविषयी काळजी का घ्यावी लागते ? .
उत्तर :- ……………………………………
७. आपल्या दररोजच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा ? .
उत्तर :- ……………………………………
उत्तर :- ……………………………………