इयत्ता ७ वी विषय – इंग्रजी THE TWO FRIENDS AND THE BEAR page no 38
खालील प्रश्न हे पान क्रमांक 38 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 Who suddenly came to the body of a friend ?मित्राच्या अंगावर अचानक कोण आले
Answer:- ………………………………
2 What a one friend was good?एक मित्र काय करण्यात चांगला होता
Answer:- ………………………………
3. What the bear does not do? अस्वल काय करत नाही ?
Answer:- ………………………………
4 What did the friend do to save himself from the bear? अस्वलापासून वाचण्यासाठी मित्राने काय केल ?
Answer:- ………………………………
5 What the bear whispered the friend said ?अस्वलाने काय सांगितले असे मित्राने सांगितले
Answer:- ………………………………
6 What is the moral of this story? या गोष्टीतून काय शिकवण मिळाली ?
Answer:- ………………………………