इयत्ता ५ वी विषय- परिसर अभ्यास 1 11 आपले घर व पर्यावरण page no
खालील प्रश्न हे पान क्रमांक ५१- ५३ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ घरे बनवण्यासाठी कोणत्या साहित्याचा वापर करतात ?
उत्तर :- ……………………………………
२ घरामुळे आपले कोणकोणत्या बाबींचा पासून संरक्षण होते ?
उत्तर :- ……………………………………
३ घरा चा उपयोग कशासाठी केला जातो ? .
उत्तर :- ……………………………………
४ निवारा नसलेले लोक कुठे राहतात ? .
उत्तर :- ……………………………………
५. बेघर असणे ही कसली समस्या आहे ? .
उत्तर :- ……………………………………
६. बेघर पानाची कोणती कारणे आहेत ? .
उत्तर :- ……………………………………
७. आपले कोणते हक्क आहेत ? .
उत्तर :- ……………………………………
या पुढील प्रश्न आपण पुढील भागात पाहणार आहोत