इयत्ता ८ वी विषय – इंग्रजी A Heroine of the Sea page no 46
खालील प्रश्न हे पान क्रमांक 46 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 Whose story is this?ही कहाणी कोणाची आहे ?
Answer:- ………………………………
2 What year is this story from? ही कहाणी कोणत्या वर्षातील आहे?
Answer:- ………………………………
3. Whose daughter was Grace Darling? ग्रेस डार्लिंग ही कोणाची मुलगी होती ?
Answer:- ………………………………
4.What Grace’s father taught the children ?ग्रेस च्या वडिलांनी आपल्या मुलांना काय शिकवले होते ?
Answer:- ………………………………
5 What happened on the night of 6 September 1838 ?6 सप्टेंबर च्या रात्री काय झाले होते
Answer:- ………………………………
6 What Grace saw outside the window?ग्रेसने खिडकीच्या बाहेर काय पाहिले
Answer:- ………………………………
7. What Grace said to her father ?ग्रेस आपल्या वडिलांना काय म्हणाली?
Answer:- ………………………………
8. What Grace’s mother told her father ? ग्रेसच्या आईने तिच्या वडिलांना काय सांगितले ?
Answer:- ………………………………
या पुढील प्रश्न आपण पुढील भागात पाहणार आहोत .