इयत्ता ८ वी विषय- इतिहास ६. स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारांभ page no 26-27

इयत्ता   ८ वी   विषय-  इतिहास   ६. स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारांभ     page no   26-27

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 26-27    वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कोणी केली ?

 उत्तर :- ……………………………………

२ भारतीय राष्ट्रीय सभेने  ब्रिटिशांकडे कोणती मागणी केली   ? 

 उत्तर :- ……………………………………

३   राष्ट्रीय सभेची कोणती उद्दिष्टे होते ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ मवाळवादी युगातील   ब्रिटिशां विषयी लोकांना काय वाटत होते   ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  मावळ युगाचे प्रमुख पुढारी कोण होते   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   ब्रिटिशांनी कोणत्या नीतीचा अवलंब केला  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. जहाल  युगाचे प्रमुख पुढारी कोण होते   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  जहालमतवादी युगाचे प्रमुख मुख पत्र कोणते होते   ? . 

 उत्तर :- ……………………………………

९. टिळकांनी शिवजयंती व गणेश उत्सव का सुरू केले    ? . 

 उत्तर :- ……………………………………

10.गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला?

 उत्तर :- ……………………………………

11 पुण्यात प्लेगची साथ रोखण्यासाठी  कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली ?

 उत्तर :- ……………………………………

 12 रॅंड  याचा वध कोणी केला

   उत्तर :- ……………………………………

 १३बंगालची फाळणी कोणी केली ?

 उत्तर :- ……………………………………

१४ बंगालची फाळणी करण्यामागे कोणता हेतू होता ?

 उत्तर :- ……………………………………

१५ वंगभंग आंदोलन विषयी माहिती लिहा 

 उत्तर :- ……………………………………

१६ चतुसूत्री कार्यक्रम कोणी मांडला ?

 उत्तर :- ……………………………………

Leave a comment