इयत्ता ८ वी विषय- विज्ञान 6. द्रव्याचे संघटन page no ३९-४३
खालील प्रश्न हे पान क्रमांक ३९-४३ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ द्र्व्याच्या अवस्थेचे वैशिष्ट्ये लिहा ?
उत्तर :- ……………………………………
२ द्रव्याचे कोणते तीन प्रकार पडतात ?
उत्तर :- ……………………………………
३ पाणी एक संयुग या विषयी माहिती लिहा एक संयोग याविषयी माहिती लिहिणे? .
उत्तर :- ……………………………………
४ दुधाला मिश्रण का म्हटले जाते ? .
उत्तर :- ……………………………………
५. मूलद्रव्याचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात केले जाते ? .
उत्तर :- ……………………………………
६. सेंद्रिय संयुगे कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
७. असेंद्रिय संयुगे कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
८.प्रावस्था कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
९. समांगी मिश्रण कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
यापुढील घटक व त्यावर आधारित प्रश्न आपण पुढील भागात पहाणार आहोत .
6. Composition of matter
खालील प्रश्न हे पान क्रमांक ३९-४३ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook.
1 Write the characteristics of the states of matter?
Answer: – …………………….
2 What are the three types of matter?
Answer: — …………………….
3 Write information about a compound of water Write information about a compound? .
Answer: – …
4 Why is milk called a mixture? .
Answer: – ……………………….
5. In what way are matter elements classified? .
Answer: -…………………….
6. What are organic compounds called? .
Answer: -…………………….
7. What are inorganic compounds called? .
Answer: -…………………….
8. What is called Phase? .
Answer: -…………………….
9. What is a homogeneous mixture? .
Answer: -…………………….
We will see the next factor and the questions based on it in the next section