इयत्ता १ ली विषय -गणित एकास एक संगती Page no २५

इयत्ता १ ली    विषय  -गणित    एकास एक संगती    Page no  २५

(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी  प्रश्नांच्या खाली  अभ्यास  दिलेला आहे .).

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.             

खालील उदाहरणे  आपल्या वहीत  सोडवा 

खालील होड्यांच्या जोड्या लावल्यानंतर ज्या बॉक्स मधील होडी संपल्या त्याच्या खालील बॉक्स पान क्रमांक २५ वर रंगवा 

सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास 

One to one pairing  Page no 25

  खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.

Solve the following Problem in your notebook

(खालील उदाहरणे  आपल्या वहीत  सोडवा. )

खालील होड्यांच्या जोड्या लावल्यानंतर ज्या बॉक्स मधील होडी संपल्या त्याच्या खालील बॉक्स पान क्रमांक २५ वर रंगवा

Leave a comment