इयत्ता ६ वी विषय – इंग्रजी The man who thinks he can page no 42
खालील प्रश्न हे पान क्रमांक 42 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 When are you beaten ?
(तुम्ही कधी पराभूत होता ?)
Answer:- ………………………………
2 When are you afraid of doing something ?
(आपण कधी काहीतरी करण्यास घाबरता ?)
Answer:- ………………………………
3. When will you not win ?
(तुम्ही कधी जिंकणार नाही ? )
Answer:- ………………………………
4 When are you lost ?
(तुम्ही कधी हराल )
Answer:- ………………………………
5 Where does success begin ?
(यश मिळण्यास केव्हा सुरुवात होते ?)
Answer:- ………………………………
6 What should you do if you want to win a prize ?
(तुम्हाला बक्षीस जिंकायचे असेल तर काय करायला पाहिजे ?)
Answer:- ………………………………
खालील शब्द आपल्या वहीत लिहा