इयत्ता १ ली विषय- मराठी आई,मला दे ना ! page no २९

 school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software

इयत्ता १ ली    विषय- मराठी   आई,मला दे ना !  page no  २९ 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  २९   वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व गायल्या प्रमाणे तुम्हीसुद्धा कविता छान तालासुरात गा  व आपल्या वहीत लिहून काढा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१ मुलगा बंदूक घेऊन काय करणार आहे    ?

 उत्तर :- ……………………………………

२  मुलगा मोटार घेऊन काय करणार आहे   ? 

 उत्तर :- ……………………………………

३ मुलगा बंदूक घेऊन काय करणार आहे    ?  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   मुलगी विमान  घेऊन काय करणार आहे    ?? .

 उत्तर :- ……………………………………

५.    मुलगी बाहुली सोबत काय करणार आहे ? . 

 उत्तर :- ……………………………………

वरील प्रश्न पालकांनी आपल्या मुलांना विचारावे व त्यांना वही त्याची उत्तरे लिहिण्याचा सांगावे 

 school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software

  • तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ?  मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे  आपल्या मराठी भाषेतून असलेले   व्हिडिओ पहा

Leave a comment