इयत्ता १ ली विषय – मराठी ि ब ची ओळख page no 26
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
वरील व्हिडीओ दाखवल्याप्रमाणे शब्दांचे वाचन मोठ्याने करा
खालील अक्षरे वेलांटी जोडून लिहा
खालील ब हे अक्षर सर्वप्रथम पुस्तकात गिरवा नंतर वहीवर लिहिण्याचा प्रयत्न करा