इयत्ता 3 री विषय -इंग्रजी Action time 1 page no 25
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Listen and act.
वरील व्हिडीओ नुसार सूचना म्हणून पुन्हा पुन्हा कृती करा
पालकांनी विद्यार्थ्यांना पुन्हापुन्हा या सूचना देऊन विद्यार्थ्यांच्या या सूचना पक्या कराव्यात