इयत्ता २ री विषय – गणित वनभोजन page no 13
(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नांच्या खाली अभ्यास दिलेला आहे .)
खालील व्हिडिओ पहा व हा घटक समजावून घ्या
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अंकांची कविता म्हणा व त्याचा सराव करा
Number given in a picture
सेमी च्या विद्यार्थ्यांनी खालील व्हिडिओ पहावा व अभ्यास करावा
खालील वस्तूं मोजून हा अंक लिहा