इयत्ता – ४ थी विषय – मराठी गुणग्राहक राजा page no.22
खालील व्हिडिओ पहा व हा घटक समजावून घ्या
खालील प्रश्न पान क्रमांक 22 वरील पाठ घटक वर आधारित आहेत
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
page no. 11 वरील प्रत्येक घटकावर आधारित प्रश्न
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .
१. फेर फटक्यास कोण निघाले होते ?
उत्तर :- …………………………………………..
२.महाराजांच्या बरोबर कोण होते ?
उत्तर :- …………………………………………..
३. मुले कोणता खेळ खेळत होती ?
उत्तर :- …………………………………………..
४. मुलांना खेळताना पाहून महाराजांनी काय केले ?
उत्तर :- …………………………………………..
5. राजवाड्यात परत आल्यावर महाराजांनी हुकूम दिला ?
उत्तर :- …………………………………………..
६. खेळ खेळणाऱ्या मुलांची नावे काय होती ?
उत्तर :- …………………………………………..
पुढील भागावर आधारित प्रश्न पुढच्या वेळी पाहणार आहोत