इयत्ता १ ली विषय – मराठी . चित्र बघ, नाव सांग, नाव दाखव ल अक्षर . page no १७
खालील व्हिडिओ पहा ल चे शब्द चित्र पाहून मोठ्याने म्हणा व आपल्या वहीत लिहा
चित्र पाहून त्याची नावे सांगा
पुस्तकातील पान क्रमांक 17 वरील शब्दांमध्ये जिथे ‘ ल ‘ आलेला आहे त्याला गोल करा
अशा पद्धतीने ल काढून तो पुन्हा पुन्हा त्याचा सराव करा