खालील व्हिडिओ पहा व खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
- अनेक खेडी नेहमी ताजी टवटवीत का असतात ?
उत्तर – …………………………………………..
2 सकाळी हमखास कोणाला जाग आलेली असते ?
उत्तर – …………………………………………..
3. घरातील कोणते दुसरे वाद्य सकाळी वाजायला सुरुवात होती ?
उत्तर – …………………………………………..
4 . घरातील वस्तूंना स्वप्निल रूप का प्राप्त झालेले असते ?
उत्तर – …………………………………………..
5 . आपण आपले कशामुळे उरत नाही ?
उत्तर – …………………………………………..
6 . चिमणी चिव चिव कशा प्रमाणे असते असे लेखक सांगत आहे ?
उत्तर – …………………………………………..
7 . आपल्या स्वरांची भर घालत असतो ?
उत्तर – …………………………………………..
8 गोठ्यातील जनावरांच्या गळ्यातील घुंगरांचे आवाज कशा प्रमाणे मिळत आहेत ?
उत्तर – …………………………………………..