[ad_1]
नवी दिल्लीः रियलमी आपल्या अधिकृत वेबसाइटवर आणि पार्टनर ई-कॉमर्स साइटवर रियलमी डेज सेल Realme Days Sale पुन्हा एकदा सुरू करणार आहे. उद्यापासून म्हणजेच १९ मार्चपासून या सेलला सुरुवात होणार असून हा सेल २२ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. रियलमीच्या या सेलमध्ये एसबीआय क्रेडिट कार्ड्स आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनवर १० टक्के तत्काळ डिस्काउंट दिला जाणार आहे. या सेलमध्ये युजर्संना ‘Bump Up Prexo’ऑफर सुद्धा मिळणार आहे. यामुळे युजर्संना आपला जुना फोन एक्सचेंज करून ४ हजारांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो.
रियलमी ६, रियलमी ६ प्रो
रियलमीने आपल्या अधिकृत वेबसाइट, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि टाटा क्लिक वर डिस्काउंट आणि डिल्स ऑफर दिली आहे. या सेलमध्ये रियलमी ६ आणि त्यांच्या प्रो मोबाइलवर १० टक्के डिस्काउंट दिला जात आहे.
रियलमी ६, रियलमी ६ प्रो
रियलमीने आपल्या अधिकृत वेबसाइट, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि टाटा क्लिक वर डिस्काउंट आणि डिल्स ऑफर दिली आहे. या सेलमध्ये रियलमी ६ आणि त्यांच्या प्रो मोबाइलवर १० टक्के डिस्काउंट दिला जात आहे.

रियलमी ५ आणि ५ प्रो
या रियलमी ५ स्मार्टफोनचे तीन मोबाइल विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या तिन्ही फोन्सवर ५०० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. तर या फोनच्या प्रो व्हर्जनवर ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी फोनवर १ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.

रियलमी X आणि रियलमी XT प्रो
हे दोन्ही फोन या सेलमध्ये ‘Bump Up Prexo’वर ऑफर दिली जात आहे. या ऑफरमध्ये रियलमी एक्स२ सह २ हजारांचा एक्सचेंज डिस्काउंट दिला जात आहे. तर प्रो व्हर्जनवर ४ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे.

सिनेमा-नाट्यगृह बंद, टिकटॉकर्संना ‘अच्छे दिन’
रेडमी Note 7 pro चा बॅगेतच स्फोट
[ad_2]
Source link