mobile heat problem solution, why mobile heat
मित्रांनो आजकाल सर्वांकडे स्मार्टफोन आलेले आहेत आपला फोन आपल्याजवळ जास्तीत जास्त वेळ असतो. आपण अनेक प्रकारची कामे आपल्या स्मार्टफोनवर करत असतो.. परंतु असा फोन वापरत असताना आपल्याला एक समस्या नेहमी जाणवत असेल ती म्हणजे फोन गरम होण्याची.. अनेक वेळा तुमचा फोन गरम होतो . मित्रांनो फोन कर होण्याचीअनेक कारणे आहेत. जर आपला फोन करा होत असेल तर त्यावर अनेक उपाययोजना शोधत असतो तर आज या पोस्टमध्ये मी तुम्हाला तुमचा फोन गरम होत असेल त्यावर काही सुचवणार आहे.
चला तर मग पाहूया की फोन करा होण्याची कारणे काय आहेत. why mobile heat
मित्रांनो फोन दोन प्रकारे गरम होत असतो एक तर स्क्रीनच्या बाजूने किंवा बॅटरी च्या बाजूने
त्यामुळे तुमचा फोन नेमका कोणत्या बाजूने गरम होत आहे why mobile heat हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवं. जेणेकरून आपल्याला त्यावर उपाय शोधता येईल. मित्रांनो जर तुमचा फोन दोन्ही बाजूने गरम होत असेल आणि ते टेंपरेचर नॉर्मल असेल तर घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. फोन जर दोन्ही बाजूने गरम होत असेल तर तो योग्य काम करत आहे. त्याचा सीपीयू योग्य प्रकारे काम करत असल्यामुळे नॉर्मल टेंपरेचर जनरेट होत असते म्हणून आपला फोन गरम होत असतो. परंतु मागच्या बाजूने फोन गरम होत असेल तर त्याची काही कारणे आहेत.
1. चार्जर– मित्रांनो जर तुम्ही मोबाईलचा योग्य चार्जर वापरत नसाल. म्हणजेच आपल्याला आपल्या मोबाईलचा कंपनीचा चार्जर नसेल तरीदेखील आपल्या मोबाईलचा चार्ज होण्याचा वेळ कमी-जास्त होऊ शकतो आणि त्यामुळे देखील त्याचा लोड मोबाईल वरील बॅटरीवर येऊन आपली बॅटरी गरम होऊ शकते. आपण जर वारंवार अशा चार्जर ने चार्ज करत असू तर कालांतराने आपल्या मोबाईलची बॅटरी लाइफ कमी होऊ शकते. mobile heat problem solution
2. चार्जर केबल – मित्रांनो जर आपण चार्जर केबल दुसऱ्या मोबाईलची डुप्लिकेट वापरत असू तर या चार्जिंग केबल मधून पास होणारी इलेक्ट्रिसिटी कमी-जास्त होऊन आपल्या मोबाईल जेव्हा आपण चार्जिंगला लावतो तेव्हा तो ओवरहीट होत असतो त्यामुळे जर आपण चार्जिंग ला फोन लावलेला असताना जास्त गरम होत असेल त्याला चार्जर केबल देखील कारणीभूत असू शकते तेव्हा शक्यतो ओरिजनल चार्जर व केबल वापरावी. mobile heat problem solution
3 मोबाईल कव्हर- मित्रांनो आजकाल आपल्या मोबाईल ला अधिक आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कव्हर पण लावत असतो. यामध्ये अनेक कव्हर हे जाड असतात. ज्यावेळेस आपण फोन चार्जिंगला लावतो किंवा त्यावर हेवी एप्लिकेशन्स उदाहरणार्थ गेमिंग, एडिटिंग वापरत असतो तेव्हा आपला फोन बॅक साइड ने देखील गरम होत असतो, आणि अशा मध्ये जर फोन ला मागच्या बाजूला जाड कव्हर वापरलेला असेल आपला फोन मध्ये तयार होणारी हिट बाहेर जाऊ शकत नाही ती हिट आतल्याआत जमा होते आणि फोन अधिक गरम होतो तेव्हा आपल्या मोबाईल ला कव्हर लावताना त्यातून मोबाईल मध्ये तयार होणारी हिट बाहेर त्याचे मार्ग आहेत का घ्या म्हणजे आपला मोबाईल कमी प्रमाणात गरम होईल. mobile heat problem solution
4. हेवी किंवा मोठ्या अप्लिकेशन चा वापर – मित्रांनो अनेक वेळा आपण तुला मोबाईल मध्ये अनेक प्रकारचे एप्लिकेशन्स वापरत असतो परंतु हे वापरत असताना आपण हा विचार करत नाही की हे एप्लिकेशन्स आपल्या मोबाईल ला सूट होणारे आहेत की नाही बऱ्याच वेळा आपण मोबाईल हँग होत असताना देखील असे ऍप्लिकेशन्स पुन्हा पुन्हा वापरतो वास्तविक मोबाईल हँग होत असेल तर ऍप्लिकेशन्स आपल्या मोबाईल ला नाही समजून घ्यावे कारण अशा ऍप्लिकेशन्स ला हँडल करण्यासाठी मोबाईल जास्त प्रमाणात सीपीयू प्रोसेसर वापरत असतो आणि त्यामुळे आपला मोबाईल गरम होत असतो तेव्हा असे एप्लिकेशन्स आपल्या मोबाईल मध्ये असतील तर ते अन इन्स्टॉल करा.mobile heat problem solution
5. बॅकग्राऊंडला रंन होणारे एप्लिकेशन्स – मित्रांनो बरेचसे एप्लीकेशन आपण ओपन करतो परंतु काम झाल्यानंतर आपण ते व्यवस्थित बंद करत नाही त्यामुळे असे ऍप्लिकेशन्स आपल्या मोबाईल मध्ये बॅकग्राऊंड ला सुरू राहतात आणि त्यामुळे अनेक ॲप्लिकेशन सुरू असल्यामुळे आपला मोबाईल हळूहळू गरम होत असतो. जे अँप्लिकेशन्स आपल्याला उपयुक्त नाहीत असे एप्लिकेशन्स आपण बंद केले पाहिजेत.
मोबाईल हिट होण्याची why mobile heat इतरही अनेक कारणे आहेत यासारखी अनेक कारणे व त्यावर सविस्तर माहिती करता आमचा यूट्यूब चैनल वरील व्हिडिओ अवश्य पहा. माहिती आवडल्यास आवश्य सबस्क्राईब करा.
असेच माहिती व टेक्नॉलॉजी संबधीत व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. व Bell Icon प्रेस करा
Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा
उपयुक्त माहिती Share करा
Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook
Nice information bro
Thanks a lot