[ad_1]
या #MegaMonster फोनमध्ये फक्त कॅमेरा फीचर्सच नाहीत. यामध्ये दीर्घकाळ चालणारी 6000mAh क्षमतेची बॅटरी आहे. या फोनमध्ये फोटो कसे येतात ते अर्जुन कपूरच्या टाइमलाईनवर नजर टाकली तर लक्षात येईल. त्याने Ultrawide mode, Macro mode, Super Slo-Mo आणि Hyperlapse अशा सर्व कॅमेरा फीचर्सचा वापर केला. शिवाय या फोनमध्ये FHD + sAMOLED Infinity U display आहे. याचा वापर फोटो काढण्यासोबतच #MegaBinging साठीही युझर्स करू शकतात.
#MegaMonster ट्रायलचा प्रत्येक क्षण कैद करणारा अर्जुन कपूरचा प्रवास आता संपला आहे. जयपूर शहर या कॅमेऱ्यात अविश्वसनीय पद्धतीने कैद झालं आहे. शहरातील सायंकाळचं वातावरण असो किंवा, हॉट एअर बलून असो, किंवा तलावाचं दृष्य.. प्रत्येक फोटो या कॅमेऱ्यात सुंदर पद्धतीने कैद झाला आहे.
अर्जुन कपूरने Samsung Galaxy M31 च्या 64MP quad-cam चा वापर कसा केला ते पाहा
अर्जुन कपूरची #MegaMonster ट्रायल संपली असली तरी Samsung Galaxy M31 ची संपलेली नाही. हा लाँच होत असलेला फोन अर्जुन कपूर प्रमाणेच तुमचंही व्हॅकेशन अभूतपूर्व बनवू शकतो. २५ फेब्रुवारीला १ वाजता
अमेझॉन आणि
सॅमसंग ऑनलाईन या प्लॅटफॉर्मसह काही रिटेल स्टोअर्समध्ये हा फोन लाँच होत आहे. तुम्ही अर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलमधील ५ लकी विजेते असाल तर लवकरच हा फोन तुमच्या हातात असेल. तुम्हीही #MegaMonster Samsung Galaxy M31 सोबत तुमचा प्रवास प्लॅन करा आणि त्याचं रुपांतर अॅडव्हेंचरमध्ये करा.
डिस्क्लेमर : ही ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने लिहिली आहे.
[ad_2]
Source link
Lần đầu vào trang mà thấy thông tin rất chất lượng.
Trang web https://co88.org/ lừa đảo, nội dung đồi trụy