इयत्ता ८ वी विषय – इंग्रजी 2.2 The House-builder page no 31
खालील प्रश्न हे पान क्रमांक 31 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 Who start working without wasting your time?
(कोण आपला वेळ वाया न घालवता काम सुरू करतात? )
Answer:- ………………………………
2 Why was the mason so in demand?
(गवंडी ला खूप मागणी का होती?)
Answer:- ………………………………
3. What the contractor gave to the mason ?
(कंत्राटदाराने गवंड्याला काय दिले)
Answer:- ………………………………
4 What Mason decided to do after becoming a grandfather ?
( गवंडीआजोबा झाल्यानंतर काय करण्याचा निर्णय घेतला?)
Answer:- ………………………………
5 Why was the contractor disheartened ?
(कंत्राटदार निराश का झाला?)
Answer:- ………………………………
6 what to do Finally the contractor asked the mason ?
(शेवटी कंत्राटदाराने गवंड्याला काय करायला सांगितले? )
Answer:- ………………………………
We will see the next elements in the next section
यापुढील घटक आपण पुढील भागात पाहणार आहोत