इयत्ता ७ वी विषय- विज्ञान 16. नैसर्गिक साधनसंपत्ती page no 106-112
खालील प्रश्न हे पान क्रमांक 106-112 वरील आहेत
मराठी अभ्यासाच्या खाली सेमी विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला आहे .
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ उच्च प्रतीचा कोळसा कोणता ?
उत्तर :- ……………………………………
२ दगडी कोळशाचे उपयोग लिहा ?
उत्तर :- ……………………………………
३ खनिज तेल याविषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
४ नैसर्गिक वायू याविषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
५. CNG ची वैशिष्ट्ये लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
६. LPG याविषयी माहिती लिहा ? ? .
उत्तर :- ……………………………………
७. नैसर्गिक वायू हे पर्यावरणस्नेही इंधन कसे ते लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
८. जंगलाची कार्य लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
९. जंगल संवर्धन कसे करावे ते लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
१० . सागरी खनिज संपत्ती याविषयी माहिती लिहा
उत्तर :- ……………………………………
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
16. Natural Resources Page 106-112
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
Write the answers to the following questions in your notebook.
1 Which is the highest quality coal?
Answer: – ………………………………… …
2 Write the use of coal?
Answer: -………………………………… …
3 Write information about mineral oil? .
Answer: – ………………………………… …
4 Write information about natural gas? .
Answer: – ………………………………… …
5. Write the Characteristics of CNG? .
Answer: -………………………………… …
6. Write information about LPG? ? .
Answer: -………………………………… …
7.Why is natural gas an eco-friendly fuel ? .
Answer: -………………………………… …
8. Write the Protective functions of forests ? .
Answer: -………………………………… …
9. Write down how to conserve forests?? .
Answer: -………………………………… …
10. Write information about Mineral resources from oceans.
Answer: -………………………………… …
- तुम्हाला माहित आहे का की हिरा कसा बनतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- राजाचे आवडते पोपट | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा