इयत्ता ७ वी विषय- मराठी १० गोमू माहेरला जाते page no 45

इयत्ता  ७  वी    विषय- मराठी  १०  गोमू माहेरला जाते      page no   

    खालील प्रश्न हे पान क्रमांक     वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   कोकणची  खाडी कशी आहे  ?

 उत्तर :- ……………………………………

२ दोन्ही  तीराला काय आहे   ? 

 उत्तर :- ……………………………………

३ कोणत्या फुलांचा ताटवा आहे   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   कोकणची माणसं कशी आहे  ? .

 उत्तर :- ……………………………………

५. कोकणच्या माणसांचे काळीज कसे आहे    ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.या कवितेचे कवी कोण आहेत   ? . 

 उत्तर :- ……………………………………

  • सोप्या पद्धतीने कागदाचा मोर बनवा
  • सोप्या पद्धतीने कागदाचा साप बनवा
  • सोप्या पद्धतीने कागदापासून आकर्षक पेपर बॉक्स तयार करणे

Leave a comment